‘अनाथांच्या घासावर आणि विधवांच्या अश्रूंवर भ्रष्टाचाराचा दरोडा!’ चंद्रपूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात ‘टक्केवारी’चा ब्लॉकबस्टर खेळ; बालसंगोपन योजनेत एजंटराज आणि अनुदानावर डल्ला!
चंद्रपूर (क्राईम अँड इन्व्हेस्टिगेशन डेस्क): समाजातील सर्वात दुर्बल घटक असलेल्या अनाथ बालकांचे संगोपन करणे आणि पीडित, विधवा व निराधार महिलांना…
