मनोरंजन

चित्रपट हे व्यक्तिमत्व घडविण्याचे एक प्रभावी शक्तिकेंद्र – मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

मुंबई, दि. २२: चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्व घडविण्याचे ते एक प्रभावी शक्तिकेंद्र आहे…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शासनाकडे हस्तांतरण करा देखभाल,दुरुस्तीसाठी १० कोटी मुंबई, दि. ०५ : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महाबळेश्वर येथे २६ ते २८ एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सव – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ०५: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

राज्यातील निवासी डॉक्टरांना आवश्यक सेवा सुविधा द्याव्या – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई दि. ०५ :  राज्यातील निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेचे महत्त्वाचे काम करतात. निवासी डॉक्टरांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय…

आर्थिक महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

‘एमएसआयडीसी’द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु

मुंबई: दि. ०५: राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण…