मनोरंजन

चित्रपट हे व्यक्तिमत्व घडविण्याचे एक प्रभावी शक्तिकेंद्र – मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता

मुंबई, दि. २२: चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून व्यक्तिमत्व घडविण्याचे ते एक प्रभावी शक्तिकेंद्र आहे…

क्राइम न्यूज़

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ,चंद्रपूर येथे घडला महिलेवर विनयभंगाचा प्रकार. . .

सदानंद पि.देवगडे(ज्यू.न्यूज रिपोर्टर) सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक २०/०६/ २०२४ ला सकाळी ९:३० वाजता…

पर्यावरण महाराष्ट्र सोलापुर हेडलाइन

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प करूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमाचा समारोप

मुख्यमंत्र्यांचे हस्ते जिल्हा प्रशासनाच्या महासंस्कृती स्मरणिकेचे प्रकाशन सोलापूर, दि. १६ : वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी…

धार्मिक पंढरपुर महाराष्ट्र हेडलाइन

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवन’चे भूमिपूजन

पंढरपूर, दि. १७ : आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना…

आरोग्य महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

एडीस डासांद्वारे होणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

मुंबई, दि. १७:  झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो.…

पंढरपुर महाराष्ट्र हेडलाइन

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी १०३ कोटीचा निधी मंजूर पंढरपूर येथे १ हजार बेडचे हॉस्पिटल निर्माण…

महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

क्रॉस व्होटिंगचा शाप बुधवार, १७ जुलै २०२४ इंडिया कॉलिंग : डॉ . सुकृत खांडेकर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीने ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवला आणि महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. महाआघाडीला लोकसभा…

भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

CAG कॅग अहवालानुसार शासनाने हिशोब द्यावा- मोहनभाऊ पंचभाई

प्रतिनिधी, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत१५जुलै ला निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे…