नागभीड वन विभाग कार्यालयात ‘तस्करी अन् भ्रष्टाचारा’चा महादावानल! जंगलाच्या संरक्षणामागे ठेकेदारांचे खिसे भरण्याचा खेळ! लाकूड माफियांसोबत संगनमत करून कोट्यवधींच्या वनसंपदेची लूट; नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयातील अनागोंदी कारभाराविरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र रोष!
नागभीड / चंद्रपूर (विशेष वृत्त/प्रतिनिधी): हिरवीगार जंगले आणि वन्यजीवांच्या संरक्षणाची ज्यांच्यावर मुख्य जबाबदारी आहे, त्या वन विभाग कार्यालय, नागभीड येथे…
