🎬 संघर्षाचा ‘नायक’ खुशाल! अनाथ पोराच्या स्वप्नांना मुनगंटीवारांचे ‘बळ’; हलाखीच्या परिस्थितीतून थेट कारागृह पोलीस कॉन्स्टेबलपर्यंतचा थक्क करणारा प्रवास!
चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी): राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक – पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क आयुष्यात जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा एक…
