चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र. मधील नवनियुक्त मुख्य अभियंता मा.विजय जी राठोड साहेब यांच्या समवेत चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ची सदिच्छा भेट बैठक संपन्न.🤝✊🔥🔥🔥🔥🔥🔥🔥⛳⛳⛳⛳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
चंद्रपूर :- दिनांक २७/१२/२०२४ ———————————– चंद्रपूर ⚡महाऔष्णिक विद्युत केंद्र भारतातील प्रथम क्रमांकाचे विद्युत निर्मिती केंद्र मानले जाणारे वीज निर्मिती केंद्र…