अभिनयविश्वातील एक बुलंद आवाज शांत; ‘नटसम्राट’ नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा! तीन राष्ट्रीय पुरस्कार अन् पद्मश्रीने सन्मानित महान कलावंत काळाच्या पडद्याआड; “एका अजरामर अभिनयपर्वाचा अंत”, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली!
चंद्रपूर (विशेष वृत्त/प्रतिनिधी): आपल्या बुलंद आवाजाने, अंगारदार संवादांनी आणि वास्तववादी अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या…
