मुंबई शहर जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभातील २० मेळाव्यांत ८६० उमेदवारांची अंतिम निवड ५ हजार ८१९ उमेदवारांचा सहभाग, ४६ उमेदवारांना नियुक्तिपत्रांचे वाटप
निवड झालेल्या उमेदवारांचे मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले अभिनंदन मुंबई, दि. ३० : सेवा संकल्प अभियानामध्ये पंडित…
