‘पत्रे जोडती मनाला, डाक सेवा राष्ट्राला!’ जुनापाणी येथे नवीन डाकघराचे ३ नोव्हेंबरला थाटात लोकार्पण; गावकऱ्यांच्या दारात पोहोचणार शासकीय योजनांचा थेट लाभ! शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची भटकंती थांबणार! वरिष्ठ डाक अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी रंगणार भव्य लोकार्पण सोहळा!
कोंढाळी / जुनापाणी (विशेष वृत्त/प्रतिनिधी): प्रशासकीय कामकाजाचा मुख्य कणा मानला जाणारा अधिकृत पत्रव्यवहार आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी…
