आरोग्य आणि पर्यावरणाचा महासंगम! भंडारात ‘डॉक्टर्स डे’ व ‘कृषी दिना’चा अनोखा गौरव सोहळा; वृक्षारोपणातून दिला ‘ग्रीन’ संदेश
भंडारा: मानवी जीवनाची दोन मुख्य आधारस्तंभ—’आरोग्य’ आणि ‘अन्नदाता’. याच दोन क्षेत्रांतील दिग्गजांना आदरांजली वाहण्यासाठी भंडारा येथे एक अत्यंत प्रेरणादायी आणि…
