वरुणराजाच्या दगाबाजीमुळे सोन्यासारखी पिके करपली! चीमूर तालुका ‘कोरडा’ जाहीर करण्यासाठी भीम आर्मीचा एल्गार; मुख्यमंत्र्यांना धाडले धडक निवेदन
चीमूर: पिकांची लागवड तर झाली, पण त्यानंतर वरुणराजाने घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे अवघा बळीराजा चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. पावसाअभावी डोळ्यांदेखत शेतकऱ्यांची…
