बेरोजगारांच्या हाताला काम, महाराष्ट्राच्या विकासाचा ‘प्लॅन’! आ. सुधीर मुनगंटीवारांच्या आग्रही मागणीला सरकारचे ‘ग्रीन सिग्नल’
मुंबई: राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांच्या भविष्यासाठी विधानसभेच्या सभागृहात आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि ‘टर्निंग पॉईंट’ ठरणारा निर्णय झाला. ‘महाराष्ट्र बेकारी…
