‘सहकारा’चा झाला ‘स्वाहाकार’! चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक (DDR) कार्यालयात भ्रष्टाचाराचा ‘ब्लॉकबस्टर’ खेळ; खाजगी सावकारांशी ‘मांडवली’, पतसंस्थांच्या ऑडिटमध्ये गोलमाल आणि बाजार समित्यांत टक्केवारीची सिनेस्टाईल पटकथा!
चंद्रपूर (क्राईम अँड इन्व्हेस्टिगेशन डेस्क): “विना सहकार नाही उद्धार” या ब्रीदवाक्यावर चालणाऱ्या सहकार चळवळीला चंद्रपूर जिल्ह्यात सध्या “विना भ्रष्टाचार नाही…
