⛸️ रिंग नसली तरी ‘रिंग’ गाजवली! चंद्रपूरच्या स्केटर्सची पुण्यातील ट्रॅकवर ऐतिहासिक कामगिरी; राज्यस्तरावर झळकले ‘SSKM’चे सुवर्णपदकवीर!
चंद्रपूर (विशेष क्रीडा प्रतिनिधी): राजकुमार खोब्रागडे, मुख्य संपादक – पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क पुण्यातील प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र राज्य ओपन स्पीड स्केटिंग…
