पूर्व विदर्भातील ‘अतिरिक्त’ तालुक्यांवर दुष्काळाची कुऱ्हाड! उर्वरित तालुके तात्काळ घोषित करा; शिवसेना नेता प्रवीण कळंबे यांचा सरकारला कडक इशारा! गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर अन् वर्धा जिल्ह्यांच्या विदारक परिस्थितीवर आक्रमक पवित्रा; मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना थेट निवेदन सादर!
नागपूर (विशेष वृत्त/प्रतिनिधी): पूर्व विदर्भातील शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाने आणि गंभीर दुष्काळी परिस्थितीने पुरता उद्ध्वस्त झाला असताना, शासनाने जाहीर केलेल्या…
