”सरकारने दिलेला शब्द पाळलाच पाहिजे!”: संगणक परिचालकांच्या मानधनासाठी आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक; मानधनाची ‘डेडलाईन’ निश्चित!
मुंबई: विधानसभेच्या सभागृहात आज एका महत्त्वाच्या विषयाने जोर धरला. राज्यभरातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांवर अहोरात्र सेवा देणाऱ्या हजारो संगणक परिचालकांच्या…
