“कोरड्या दुष्काळाची घोषणा वांझोटी ठरू नये!” काटोलमध्ये ‘आप’चा एल्गार; शेतकऱ्यांच्या विनाअट मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरले आंदोलनकर्ते! एकरी १ लाख, तर फळबागांसाठी १.५ लाखांचा ‘अल्टिमेटम’; आप नेते वृषभ वानखेडे यांचा सरकारला इशारा – “कागदी घोडे नाचवणं बंद करा, थेट खात्यात मदत टाका!”
काटोल/नागपूर (विशेष वृत्त/प्रतिनिधी): राज्यातील २६५ तालुक्यांसह नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर तर झाला, पण मदत कधी…
