🤾♂️ कोंढाळीच्या मातीतून राष्ट्रीय स्तरावर गगनभरारी! जैद अली सैय्यदची महाराष्ट्र शालेय हँडबॉल संघात धडाकेबाज निवड!
लाखोटिया भुतडा विद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवा झळाळता पैलू; प्रशिक्षक भूषण राचलवार यांच्या मार्गदर्शनाला अन् मुख्याध्यापक कैलास थूल यांच्या प्रोत्साहनाला सलाम!…
