मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या चुकीचा फटका कर्मचाऱ्यांना; मार्च महिन्याचे वेतन रोखल्याने कामगार सेनेचा संताप!
वेतन तात्काळ अदा न केल्यास आर्थिक नुकसानीची भीती; अध्यक्ष बाबा कदम यांचा आंदोलनाचा इशारा मुंबई (ब्युरो रिपोर्ट): बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापना…
