राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी साधला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे – राज्यपाल
मुंबई दि. १४ :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याने…