अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांचे निर्देश
मुंबई, दि. १८ : अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले…
