BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

Summary

मुंबई, दि. १७ : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास आठवले, […]

मुंबई, दि. १७ : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास आठवले, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *