हेल्थ ॲप्लिकेशन व विविध सुविधा पोलिसांसाठी महत्त्वपूर्ण – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा पोलिस दलाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ
अमरावती, दि. 20 : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल अहोरात्र कार्यरत असते. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून अमूल्य…
