भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्या प्रकरणी महापौर यांच्याशी सकारात्मक चर्चा – कृष्णा मसराम अ.भा.आ. विकास परिषद
चंद्रपूर : भगवान बिरसा मुंडा यांचा पुर्णाकृती पुतळा महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आला त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या आणि…
