संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण
नाशिक जिल्ह्यातील अवनखेड राज्यात प्रथम, अहमदनगर मधील लोणी (बु.)ला दुसरा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुशेवाडाला तिसरा क्रमांक मुंबई दि. १ :…
