लातूर शहराबाहेरील नवीन बाह्यवळण मार्गाचे काम आता आशियाई बँक निधीतून करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण लातूर ग्रामीणमधील रस्ते विकासासाठी भरीव निधी देणार
मुंबई, दि. 1 : लातूर शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बाह्यवळण मार्गा (रिंगरोड) साठीचे भूसंपादन झाले असून या चारपदरी रिंगरोडचे काम आशियाई विकास…
