राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. 1 : रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या समस्त डॉक्टर बांधवांना, त्यांना मदत करणाऱ्या नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ…
