आंबा-काजू उत्पादकांना AI तंत्रज्ञानाची जोड; शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा प्रकल्प – पालकमंत्री नितेश राणे AI आधारित स्मार्ट शेती प्रकल्पाचा जिल्ह्यात शुभारंभ
सिंधुदुर्ग, दि. ३ : बदलत्या हवामानामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू फळपिकांवर परिणाम झाला आहे. हवामान बदलाचे…
