महाराष्ट्र हेडलाइन

प्रमोद नाट, प्रभारी, गटशिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी यांच्या आदेशाची वैशिष्ट्य बघा –1) नाट यांच्यावर 2 एप्रिल 2021 ला ब्रम्हपुरी पो. स्टे. ला अट्रॉसिटी व भा. द. वी.306 अन्वये गुन्हा नोंद झाला.

Summary

प्रमोद नाट, प्रभारी, गटशिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी यांच्या आदेशाची वैशिष्ट्य बघा –1) नाट यांच्यावर 2 एप्रिल 2021 ला ब्रम्हपुरी पो. स्टे. ला अट्रॉसिटी व भा. द. वी.306 अन्वये गुन्हा नोंद झाला. 2) नाट हे दि. 5 एप्रिल ला रजेचा अर्ज देतोय. त्याच्या […]

प्रमोद नाट, प्रभारी, गटशिक्षणाधिकारी ब्रम्हपुरी यांच्या आदेशाची वैशिष्ट्य बघा –1) नाट यांच्यावर 2 एप्रिल 2021 ला ब्रम्हपुरी पो. स्टे. ला अट्रॉसिटी व भा. द. वी.306 अन्वये गुन्हा नोंद झाला.

2) नाट हे दि. 5 एप्रिल ला रजेचा अर्ज देतोय. त्याच्या रजा दि. 6 एप्रिल ला मंजूर होतात. 3) नाट दि.5 एप्रिल ते 16 एप्रिल पर्यंत घेतोय. म्हणजेच त्याला माहिती आहे की,15 तारखेला त्याला न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळेल ही पूर्ण खात्री आहे.4) मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या दि.9 एप्रिल च्या आदेशात नागभीड पं. स. चा प्रभार नाट हे सुट्टीवर येईपर्यत श्री. माणिक खुणे शी. वि. अ. ब्रम्हपुरी हे गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पं. स. नागभीड चा प्रभार सांभाळतील. 5) नाट यांचा ब्रम्हपुरी पंचायत समितीचा गटशिक्षणाधिकारी पदाचा पूर्णपणे काढण्यात आला असून श्री. अनिल चिलमवार विस्तार अधिकारी (शिक्षण ) यांच्याकडे देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *