नाकाडोंगरी परीसरात वाघाची दहसत
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क जंगल वार्ता पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश उके यांना मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावाच्या जवळ तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टी गावात एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात बसलेला जंगल राजा वाघ बसलेल्या अवस्थेत आढळला शेतातील पुष्कळशा शेतकऱ्यांनी आपल्या डोळ्यासमोर बघीतले.
दुसऱ्या दिवशी सुध्दा किंचाळी मारताना आवाज आला.
आष्टी गावात वाघाची खुप दहसत निर्माण झाली आहे.
गुराखी गाई,म्हशी चारतांना भित आहेत.
मागे तुमसर तालुक्यात साखळी,गोबरवाही व आष्टी गावात गुराख्यावर हमला केला होता.
वन विभागाने ह्या बाबिकडे लक्ष देण्याची गरज आहे.
