देसाईगंज शहरात छत्रपति शिवाजी क्लब तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आला आहे.
दिनांक 4 /10/2020 ला सकाळी 6.00 वाजता पासुन देसाईगंज शहरातील हेटी वार्डातील परिसरामध्ये छत्रपति शिवाजी क्लब तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आलेला आहे. या अभियानात छत्रपति शिवाजी क्लबचे सदस्य व हेटी वार्डातील नागरीकांनी रोड वरील घाण व वाढलेला कचरा साफ सफाई करून, या अभियानात उत्सफुर्तेने व आवडीने काम केले पुढे अजुन छत्रपति शिवाजी क्लब देसाईगंज शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात समोर येणार
मंगला गिरीश चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
वडसा