राजकीय

🔌 वीज बिल भरु नका, प्रकाश आंबेडकर यांचे जनतेला आवाहन

Summary

🧐 लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे. 💡वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचे आवाहन केले आहे.  ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले* : ● राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के […]

🧐 लॉकडाऊन काळातील वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे.

💡वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला वीज बिल न भरण्याचे आवाहन केले आहे. 

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले* :

● राज्यातील वीज ग्राहकांना 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्यांनी रद्द केला, याचा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा.

● जनतेने बिले भरली नाहीत तर पन्नास टक्के सवलत मिळेल.

🎯 विजबिलात सवलत न मिळण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्ष आणि इतर संघटनांनी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.

साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *