BREAKING NEWS:
महाराष्ट्र

फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी व जागृत नागरिक चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.

Summary

✍️ चंद्रपूर चा गोदी मीडीयाचे सरकारने मानधान बंद करावे,अशी मी पोष्ट टाकताच,गोदी मीडिया चुकचाक बातमी छापने सुरू केले आहे. ✍️मीडीयाने भान ठेऊनच लिहीले पाहिजे,चुकचाक लिहू नये,अनेक सुजाण नागरिक वाचत असतात.पाहात असतात.सत्यता कळली पाहिजे. ✍️विनोद खोब्रागडे तलाठी व हा महाघोटाळा उघडकीस […]

✍️ चंद्रपूर चा गोदी मीडीयाचे सरकारने मानधान बंद करावे,अशी मी पोष्ट टाकताच,गोदी मीडिया चुकचाक बातमी छापने सुरू केले आहे.
✍️मीडीयाने भान ठेऊनच लिहीले पाहिजे,चुकचाक लिहू नये,अनेक सुजाण नागरिक वाचत असतात.पाहात असतात.सत्यता कळली पाहिजे.
✍️विनोद खोब्रागडे तलाठी व हा महाघोटाळा उघडकीस आननारा फिर्यादी,यांचे मत.
✍️सविस्तर असे की दोन दिवसा आधी चंद्रपूर चे चौथा स्तंभ म्हननारी ,चंद्रपूरची गोदी मीडिया झोपली आहे काय. ??????????अशी पोष्ट मी टाकली होती.
✍️विनोद खोब्रागडे तलाठी व जागृत नागरिक चंद्रपूर यांचा सवाल.?????????
✍️शासनाने तात्काळ त्यांना देत असलेले मानधान बंद करावे,व जाहिराती सुध्दा बंद करावे,कारन तो पैसा माझ्यासह अनेकांच्या पगारातून,सामान्य नागरिकांचा ट्याँक्स मधून सरकारला जात असतो. व त्यामाध्यमातून मीडीयाला मानधान मिळत असते,म्हणून माझा बोलन्याचा लिहन्याचा हक्क आहे,कोई शक.
✍️सविस्तर असे की,चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा महाघोटाळा,पुराव्यासह,काडून,आरोपीवर420,465,468,470,471,34, सह अनेक कलमानी फौजदारी गुन्हा दाखल होऊन दहा दिवस झाले,तरीही चंद्रपूरची गोदी मिडिया 🙊🙉🙈अंध्धे,बहीरे,मुक्के,अपंग ,होऊन चुपचाप पाहत आहे,जर त्यांना बातमी छापन्याची भीती आहे,तर ते पत्रकार बनले कशाला??????हेच होय का निर्भीड पत्रकारिता.असा प्रश्न निर्माण झाला आहे.अशी पोष्ट टाकली.
✍️ ज्याअर्थी सरकारी 26 एकर जमीन पैकी दोन दोन एकर तुकडे करून महसूल प्रशासनातील अधिकारी,तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे,चंद्रपूर उपजिल्हाधिकारी अजित पवार,चंद्रपूर,अधिक्षक भुमी अभिलेख,चंद्रपूर,उप अधिक्षक भुमीअभीलेख चंद्रपूर,यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर कामे
✍️आरोपी श्री प्रदीप सुधाकर खांडरे ,अतुल खांडरे,सुलोचना खांडरे यांना बोगस 7/12 तयार करून दिलेच कसे.????????
✍️ लगेच ती सरकारी जागा एकाच दिवशी प्रदीप खांडरे व ईतर यांनी,जयश्री सतिश घ ईत,यांना विकलीच कशी.??????
✍️व विक्रीचाच दिवशीच तलाठी जुमडे यांनी फेरफार घेतलाच कसा.????????
✍️त्यानंतर तीच जमीन प्रदिप खांडरे यांचा काका सागर खांडरे यांची मुलगी स्वाती प्रशांत धात्रक,तेजस धात्रक,व प्रशांत दामोदर धात्रक यांना विकलीच कशी.??????????
✍️घरचाघरी बोगस विक्रि करन्याचा उद्देश काय होता.?????? जनतेचा लक्षात येऊ नये म्हणून.हे काम केले आहे.
✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांचा खेड्यातील शेतीचा संदर्भ चंद्रपूर शहरातील सरकारी जागेला देन्याचा उद्देश काय होता.?????
✍️1000/करोड रूपयाचा वर सरकारी जमीनीचा महाघोटाळा उघडकीस येऊन,पोलिसांनी F I R मुख्य आरोपी प्रदीप खांडरे सह 6 आरोपीवर दिनांक 22/10/2020 ला रात्री 8.03 मिनीटांनी गुन्हा कलम 420,465,468,470,471,34 नुसार फौजदारी गुन्हा दाखल होऊनही,चंद्रपूर ची एकाही गोदी मीडीयाने बातमी लावली नाही.व पोलिसांनी सुद्धा याची माहिती मीडीयाला दिली नाही,हे लपविन्याचे कारन काय.???????
✍️या प्रकरणात 2007 पासून 2020 पर्यंत जेवढे तलाठी झाले,व मंडळ अधिकारी,तहसिलदार,उपविभागीय अधिकारी चंद्रपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,यांनी आपल्या अधिकार व कर्तव्यात कसुर केले आहेत.त्याचांवरही फौजदारी कारवाई शासनाने करावी.
✍️जर हे देशाचे चौथा स्तंभ म्हणतात,तर एवढामोठा महाघोटाळा उघडकीस येऊन,गुन्हा दाखल होऊन,गोदी मिडिया बातमी लावत नसेल तर त्यांना सरकार कडून मानधान घेन्याचा नैतिक अधिकार आहे काय.???????
✍️तात्काळ सरकारने त्यांना मानधान देने बंद करावे,व जाहिराती देने बंद करावे,कारन त्यानां देनारे पैसे हे माझ्या सह अनेकांचा ट्याँक्स मधून देत असतात,म्हणून मला बोलन्याचा,लिहन्याचा अधिकार आहे.
पुढचे जास्त लिहत नाही,
पुढचा अंकात पाहु.
अशी पोष्ट टाकताच मीडिया खडबडून जागी झाली.व चुकचाक लिहून बातम्या देने सुरु केले आहे.मीडीयाने भान ठेऊन लिहीले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *