BREAKING NEWS:
महाराष्ट्र

नाकाडोंगरी गावातATMमशीन ची आवश्यकता

Summary

नाकाडोंगरी हा गाव महाराष्ट्रातल्या सिमेवर असुन बावनथडी नदीजवळ आहे.तीन कि.मी.अंतरावर बावनथडी नदी च्या नंतर मध्यप्रदेश राज्यातील सिमा प्रारंभ होते,हा गाव आंतरराज्यीय गाव असल्याने ईथेमध्यप्रदेशातील ग्राहकांची ये-जा असते. तसा हा गाव दहा ते पंधरा आजुबाजुच्या खेडेगावातील लोकं खरेदीसाठी ह्या गावात येतात. […]

नाकाडोंगरी हा गाव महाराष्ट्रातल्या सिमेवर असुन बावनथडी नदीजवळ आहे.तीन कि.मी.अंतरावर बावनथडी नदी च्या नंतर मध्यप्रदेश राज्यातील सिमा प्रारंभ होते,हा गाव आंतरराज्यीय गाव असल्याने ईथेमध्यप्रदेशातील ग्राहकांची ये-जा असते.
तसा हा गाव दहा ते पंधरा आजुबाजुच्या खेडेगावातील लोकं खरेदीसाठी ह्या गावात येतात.
ह्या गावात मध्यप्रदेशातील कंटगी तहसिलमधील तसेच तुमसर तहसील मधील वेगवेगळ्या धंद्यावालेपुष्कळसे व्यापारी सुध्दा ये-जा करतात.
खरचं नाकाडोगरी गाव हे व्यापारी नगरीच आहे !
ईथुन आठ किलोमीटर अंतरावर गोबरवाही हे गाव आहे.
त्या ठिकाणी दोनATM मशीनी आहेत,नाकाडोगरी ला का बरं नाहीत?
ईथे डि.से.को.ऑफ बॅंक व विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक आहेत,व पुष्कळशा पत संस्था सुद्धा आहेत.ईथली लोकसंख्या चार हजारांहून जास्त आहे.
मग अशा प्रगतीशिल गावांमध्येATMमशीनची सुविधा नसने हि गोष्ट मनस्ताप होणारी आहे.
बॅंक खाते .धारकांनीपोलीस योध्दा न्युज नेटवर्कच्या माध्यमातून नाकाडोंगरी गावात ATMमशीन लावल्याची बॅंक प्रशासनाला मागणी केली.

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *