जंगली माकडाला वनविभागाकडुन जिवनदान
Summary
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-तुमसर ते कटंगी राष्ट्रीय महामार्गावर राजापुर ते नाकाडोंगरी रस्त्याच्या कडेला एक चार चाकी वाहनाने झुंडेत असलेल्या एका जंगली माकडाला वनविभागाकडुन डाॅ.कापगते पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून माकडाचा उपचार करुन त्याला जिवनदान दिले त्यावेळी विद्युत वितरण कंपनी […]

पोलीस योद्धा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-तुमसर ते कटंगी राष्ट्रीय महामार्गावर राजापुर ते नाकाडोंगरी रस्त्याच्या कडेला एक चार चाकी वाहनाने झुंडेत असलेल्या एका जंगली माकडाला वनविभागाकडुन डाॅ.कापगते पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून माकडाचा उपचार करुन त्याला जिवनदान दिले त्यावेळी विद्युत वितरण कंपनी चे कर्मचारी व राजापुर गावातील नागरिक उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तुमसर तहसील तथा मध्यप्रदेश राज्य:-९७६५९२८२५९