भगव्या पताकांनी नटले ऊर्जानगर! वीज कर्मचारी सेनेचा भव्य त्रिवेणी सोहळा संपन्न; २६ सेवानिवृत्तांचा सत्कार अन् अन्यायाविरोधात लढण्याचा आमदारांचा एल्गार! प्रशिक्षण वर्ग, गुणगौरव सोहळा अन् केंद्रीय कार्यकारणी बैठक; नागपूर गेट ते स्नेहबंध सभागृहापर्यंत भगवामय वातावरण!
चंद्रपूर/ऊर्जानगर (विशेष बातमी/प्रतिनिधी): ऊर्जानगराच्या भूमीवर रविवारी (२७ सप्टेंबर २०२६) भक्ती, कर्तव्य आणि सन्मानाचा अनोखा संगम पाहायला मिळाला! नागपूर गेट पर्यावरण…
