विशेष शोध अहवाल: भंडारा जिल्हा वनविभागाचा भोंगळ कारभार; साकोली आणि लाखांदूरमध्ये रक्षकच बनले भक्षक?
भंडारा/साकोली/लाखांदूर: भंडारा जिल्ह्यातील वनसंपदा सध्या संकटात आहे. जिल्ह्याचा मोठा भूभाग जंगलाने व्यापलेला असताना, वनविभागातील वाढता भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव यामुळे…
