पशुवैद्यकीय रुग्णालय ब्रह्मपुरीमध्ये ‘भ्रष्टाचाराचा’ बाजार! जनावरांच्या औषधोपचारात हेळसांड अन् शासकीय अनुदानात डल्ला! मूक जनावरांच्या आरोग्याशी खेळणारे अधिकारी आणि लाचखोर कारभार; ब्रह्मपुरी पशुसंवर्धन विभागातील अनागोंदीविरोधात पशुपालकांमध्ये तीव्र संताप!
ब्रह्मपुरी / चंद्रपूर (विशेष वृत्त/प्रतिनिधी): चंद्रपूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग अंतर्गत येणारे पशुवैद्यकीय रुग्णालय, ब्रह्मपुरी हे मुक्या जनावरांच्या उपचारासाठी आणि पशुपालकांना…
