कोंढाळीत ‘सर्जा-राजा’चा शाही थाट! नगरपंचायतीचा पहिलाच भव्य पोळा महोत्सव; मोरेश्वर खोडणकरांच्या बैलजोडीने मारली बाजी, पटकावले ११,१११ चे प्रथम पारितोषिक! ढोल-ताशांचा गजर, अंगावर रंगीबेरंगी झुली अन् शिंगांना बेगड! ४०० वरून १०० वर आली संख्या तरी बळीराजाचा उत्साह कायम; शेषराव चाफले, योगेश चाफले यांच्या हस्ते झाला बक्षीस सोहळा!
कोंढाळी (प्रतिनिधी): वर्षभर शेतात घाम गाळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या ‘सर्जा-राजा’प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा…
