विधानसभा कामकाज : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 3 : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी तपास सुरू असून रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपन्यांची सुध्दा चौकशी केली जाईल, अशी घोषणा…
