सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज राहा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा): नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस…
