माझी वसुंधरा अभियान ४.0 व स्वच्छ भारत अभियान आढावा बैठक पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्याचे काम उत्कृष्ट जनजागृती व लोकसहभागातून अभियान यशस्वी करूया – पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील माझी वसुंधरा अभियान 4.0 व स्वच्छ भारत अभियानाचे काम उत्कृष्ट झाले…
