ते मृत्यू उष्माघातामुळे नसल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे झाले स्पष्ट – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड आजवर २४ रुग्ण बरे होऊन सुखरुप परतले घरी
नागपूर,दि. 31 : जिल्ह्यात उष्णतेचा दाह वाढला असून यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 रुग्ण तर मनपा हद्दीच्या क्षेत्रात 12…
