सभागृहात आ. सुधीर मुनगंटीवार यांची ठाम भूमिका; धान उत्पादकांसाठी प्रति हेक्टर २० हजार बोनसची आग्रही मागणी
मुंबई/चंद्रपूर : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा मुद्दा विधानसभेत पुन्हा ऐरणीवर आला असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात…
