माओवादाविरुद्ध लढा दिलेल्या सी-६० जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद
मुंबई, दि. 30 : माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे.…
