BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

*धक्कादायक !* *ओबीसी…राजकीय आरक्षण समाप्त!*

Summary

*महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ६ जिल्हा परिषद आणि ४४ पंचायत समिती मध्ये जी मंडळी “सदस्य” म्हणून ओबीसी राखीव प्रवर्गात निवडुन आले होते, त्यांची पदे रिक्त करण्यात आली असून ह्या जागा आता* *सर्वसाधारण (ओपन) मधून भरल्या जातील!* *(सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दि.४/३/२०२१ परिच्छेद […]

*महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या ६ जिल्हा परिषद आणि ४४ पंचायत समिती मध्ये जी मंडळी “सदस्य” म्हणून ओबीसी राखीव प्रवर्गात निवडुन आले होते, त्यांची पदे रिक्त करण्यात आली असून ह्या जागा आता*
*सर्वसाधारण (ओपन) मधून भरल्या जातील!*
*(सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दि.४/३/२०२१ परिच्छेद २६ व २८).*

*अर्थात ओबीसींचे राजकीय आरक्षण न्यायालयाने काढून घेतले आहे,त्यापुढचा एपिसोड म्हणजे नुकतेच निवडून आलेले ग्रामपंचायत सरपंच सदस्य देखील अपात्र ठरविले जातील, कारण याचिकेत ग्रामपंचायत सदस्यांचा देखील उल्लेख होता. यापुढे नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुक मध्ये देखील ओबेसींच्या हक्काच्या जागा कमी होणार….हा धडधडीत अन्याय आहे….!*
**जागो ओबीसी जागो*

स्वार्थी करमकार
तुमसर महिला प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *