कोण तुषार भोसले?:- प्रशांत जाधव, शिवसेना उपविभागप्रमुख, पनवेल
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20210612-WA0040.jpg)
कोण तुषार भोसले? त्याची अवकात काय मोठ होण्यासाठी काही जणांची सत्ताधाऱ्यांवर टीका करतात . अशा शब्दात नवीन पनवेल शिवसेना उपविभागप्रमुख प्रशांत जाधव यांनी भाजपच्या आध्यात्मि आघाडीच्या तुषार भोसले यांना प्रत्युत्तर दिलं आहे
भाजपची महाराष्ट्रात अवस्था
ना घर का ना घाट का अशी झाली आहे . त्यामुळे हे लोक कुत्र्या सारखे भुंकत आहे .
तुषार भोसले कोण आहे मला माहिती नाही. असल्या फालतू लोकांना आम्ही किंमत देत नाही आपल्या पक्षश्रेष्ठीसमोर स्वतःला मोठं करण्यासाठी अशी काही मंडळी आपल्या नेत्यांच्या समोर सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी करत असतात. अशा लोकांना आम्ही जास्त महत्त्व देत नाही
यापुढे तुषार भोसले नी आपल्या लायकी मध्ये राहावे .
या बाटग्यांनी सरकार वरती बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा
विनोदच म्हणावा लागेल कुणीतरी ऐक बोगस . आचार्य पुढे करून
सरकार वरती भुंकत आहे .कोण कुठले हे आचार्य ? पण भारतीय जनता पक्षाला फुकटात नाचायला लोक मिळतात .
ते भाड्याने वापरून महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा त्यांचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे