BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

राज्य स्तरीय वरिष्ठ गट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आष्टी येथे निवड चाचणी घेऊन जिल्ह्यातील पुरुष व महिला संघाची निवड

Summary

राज्य स्तरीय वरिष्ठ गट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आष्टी येथे निवड चाचणी घेऊन जिल्ह्यातील पुरुष व महिला संघाची निवड ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित 53 वी राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा जिल्हा चंद्रपूर […]

राज्य स्तरीय वरिष्ठ गट व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आष्टी येथे निवड चाचणी घेऊन जिल्ह्यातील पुरुष व महिला संघाची निवड

ऑलम्पिक असोसिएशन संलग्नित महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन द्वारा आयोजित 53 वी राज्य स्तरीय वरिष्ठ गट पुरुष व महिला व्हॉलीबॉल स्पर्धा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दि.15 ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित केलेल्या आहेत,सदर स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ सहभागी राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ निवडण्या साठी दि. 11डिसेंम्बर 2022 रोज रविवार ला सकाळी 11 वाजता एम.जे.एफ व्हॉलीबॉल क्लब आष्टी जिल्हा गडचिरोली च्या मैदानावर एक दिवसीय निवड चाचणी सामने घेण्यात आली होती.यात पुरुष व महिला संघाची निवड करण्यात आली. या निवड बद्दल महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन चे उपाध्यक्ष व गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन चे सचिव श्री. सतीश पवार, एम. जे. एफ.क्लब आष्टी चे मार्गदर्शक अमीत शेंडे अध्यक्ष श्री.अनिल पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री.महेश राऊत,कोषाध्यक्ष श्री.रवी नंदनपवार,सदस्य श्री. नितीन जेंगठे यांनी अभिनंदन केले आहे.आणि होणाऱ्या स्पर्धेसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *