बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला दिंडोशी न्यायालयाचा दणका
Summary
मुंबई | सध्या कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला दिंडोशी न्यायालयाने दणका दिला आहे. कंगणाचा खार पश्चिममधील बांधकाम अनधिकृत असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. ‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला रानावतला दणका कंगणाने […]
मुंबई | सध्या कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला दिंडोशी न्यायालयाने दणका दिला आहे. कंगणाचा खार पश्चिममधील बांधकाम अनधिकृत असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. ‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला रानावतला दणका
कंगणाने खार पश्चिममध्ये डी. बी. ब्रिझ या इमारतीतील एकाच मजल्यालवरील तीन फ्लॅट घेऊन ते एकत्र केले आहेत. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमीत केल्याचा आरोप करण्यात आला होता.
कंगणाने खार इथल्या घरात केलेल्या वाढीव बांधकामाला न्यायालयाने अनधिकृत असल्याचं सांगितलं आहे. कंगणाला या आदेशाला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने कंगनाला 6 आठवड्याची वेळ दिला आहे. जर कंगणाने 6 आठवड्यात काही पाऊलं नाही उचललीत तर कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते.

दरम्यान, कंगणा राणावत आता काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणा आहे. अन्यथा कंगणाच्या बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.
प्रशांत मानसिंग जाधव
(नवीमुंबई )
तालुका पनवेल
न्युज रिपोटर