बंडूजी डाखरे यांची जिल्हाकार्यध्यक्ष ओबीसी सेल च्या पदी नियुक्ती
Summary
संजय निंबाळकर/पूर्व नागपुर उपसंपादक दिनांक 06/09/2020ला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर यांच्या तर्फे मा.श्री ईश्वर बाळबुद्धे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,ओबीसी सेल मा.श्री सुरेश रामगुंडे साहेब प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल, मा.श्री डॉ. पंकज पवार जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपूर यांच्या उपस्थितीत […]
संजय निंबाळकर/पूर्व नागपुर उपसंपादक
दिनांक 06/09/2020ला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर यांच्या तर्फे मा.श्री ईश्वर बाळबुद्धे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,ओबीसी सेल मा.श्री सुरेश रामगुंडे साहेब प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल, मा.श्री डॉ. पंकज पवार जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपूर यांच्या उपस्थितीत श्री बंडूजी डाखरे यांची जिल्हाकार्याध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपूर या पदी ओबीसी क्षेत्रकारीतील काम सेवाभावी वृत्ती सामाजिक क्षेत्रातील बहुजनवादी चळवळीशी अनेक वर्षे केलेले काम डॉ पंजाबराव शिक्षक परिषद चंद्रपूर यांच्या जिल्हा अध्यक्ष पदी त्यानी काम केले आहेत त्यांचे संघटन कौशल्य बघता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर ला निश्चित बळ आले आहे त्यांच्या नियुक्ती ची बातमी येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरोरा तर्फे मा.श्री विलास नेरकर,अध्यक्ष वरोरा विधानसभा, श्री चंद्रकांत कुंभारे, अध्यक्ष ओबीसी सेल,वरोरा, राजेंद्र वरघणे शहर अध्यक्ष वरोरा, व इतर पदाधिकारी व कार्यकत्यां तर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
संजय निंबाळकर
उपसंपादक
9579998535
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क